जिल्ह्यात काल रात्री बारा ते आज सायंकाळी 6 पर्यंत 170 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले

उद्या गणेश चतुर्थी, बाप्पांचे आगमन

हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या पंजांची प्रतिष्ठापना

कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीकडे लक्ष

जिल्ह्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरु

बातमीदार : सुनील पाटील

व्हिडिओ : नितीन जाधव